Friday, March 21, 2025 10:09:28 PM
नाशिकच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत शिवतांडव नृत्याचे आयोजन करण्यात आले. या शिवतांडव नृत्याने गणेश भक्तांचे लक्ष वेधले.
Aditi Tarde
2024-09-17 21:43:39
पुण्यातील पाचव्या मानाच्या गणपतीचे म्हणजेच तुळशीबाग गणपतीचे विसर्जन करण्यात आले आहे.
2024-09-17 21:38:34
पुण्यातील चौथ्या मानाच्या गणपतीचे म्हणजेच तुळशीबाग गणपतीचे विसर्जन करण्यात आले आहे.
2024-09-17 21:11:02
पुण्यातील दुसऱ्या मानाच्या गणपतीचे म्हणजेच तांबडी जोगेश्वरी गणपतीचे विसर्जन करण्यात आले आहे. या आधी मानाचा पहिला गणपती म्हणजेच कसबा गणपतीचे विसर्जन करण्यात आले.
2024-09-17 16:53:55
पुण्यातील पहिल्या मानाच्या गणपतीचे म्हणजेच कसबा गणपतीचे विसर्जन करण्यात आले आहे.
2024-09-17 16:30:45
राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या निवासस्थानी, राजभवन येथे स्थापन केलेल्या गणरायाचे बुधवारी गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी राजभवन येथे कृत्रिम हौदात विसर्जन करण्यात आले.
ROHAN JUVEKAR
2024-09-12 11:51:53
गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी दीड दिवसाच्या बाप्पाचं विसर्जन होतं. यंदा रविवारी ८ सप्टेंबर रोजी दीड दिवसांच्या बाप्पाचं विसर्जन होणार आहे.
2024-09-08 13:30:50
दिन
घन्टा
मिनेट